
🚩Gudhi Padwa 2026
Celebrate the Marathi New Year with the Community. Join us at the Calgary Marathi Association’s Gudhi Padwa Celebration! नमस्कार मंडळी, नववर्षाच्या शुभारंभाचा मंगल दिवस “गुढी पाडवा – आपली माती आपली संस्कृती ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कॅलगरी मराठी असोसिएशन आपले मनःपूर्वक स्वागत करत आहे. गुढीपाडवा मुख्य कार्यक्रम: प्रवेश, संस्कृतिक कार्यक्रम आणि अस्सल मराठमोळं जेवण यासाठी एकच तिकीट. तिकीट दर: प्रौढ […]








