-

5 Years of Pride, Our First Float, & Pathak Registration Open! नमस्कार मंडळी, अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सलग पाचव्या वर्षी कॅल्गरी मराठी असोसिएशनला (CMA) जगातील सर्वात मोठ्या 'कॅल्गरी स्टॅम्पीड परेड' मध्ये आपल्या मातृभूमीचे - भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अधिकृत संधी मिळाली आहे! गेल्या चार वर्षांचा आपला प्रवास थक्क करणारा राहिला आहे: यंदा आपण एक ऐतिहासिक […]
