-

नमस्कार मंडळी, संपूर्ण वर्षभर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो, तो नयनरम्य क्षण आता समीप आला आहे! महाराष्ट्राची खरी परंपरा जपत, कॅल्गरी मराठी असोसिएशन घेऊन येत आहे शहराचा सर्वात मोठा, भव्य आणि भक्तिमय सोहळा" कॅल्गरी गणेश महोत्सव – कॅल्गरीचा राजा २०२६ "! We are thrilled to present Calgary’s premier event of the year, " Calgary Ganesh Mahotsav – Calgarycha […]
